वाढवण बंदोबस्तादरम्यान पालघर पोलिसांचा वरोर समुद्रकिनारी स्वच्छता उपक्रम |
पालघर, [13.10.2025] – पालघर पोलीस दलाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या जबाबदारीबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीही पार पाडत, वाढवण बंदोबस्तादरम्यान वरोर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान…
